가입 후 초대 링크를 공유하면 동영상 재생 및 초대 보상을 받을 수 있습니다.

मुंबई पोलीस Mumbai Police
@MumbaiPolice
मुंबई पोलीसांचे अधिकृत खाते. आपत्कालीन परिस्थितीत १००/११२ वर संपर्क करा. Official account of Mumbai Police. For any emergency, Dial 100/112.
가입 December 2015
145 팔로잉 중    4.7M 팬
🔸The Mumbai Police Foundation appreciates the gesture of @AdaniFoundation for its contribution to support welfare of Policemen and Security Infrastructure of Mumbai and its citizens. Mr @PranavAdani, Director of Adani Enterprises visited Police HQ in this regard. 🔸मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांचे कल्याण तसेच मुंबई आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी @AdaniFoundation ने दिलेल्या योगदानाबद्दल मुंबई पोलीस फाउंडेशन कृतज्ञता व्यक्त करते. या अनुषंगाने अदानी एंटरप्रायझेसचे संचालक श्री. @PranavAdani यांनी पोलीस मुख्यालयास भेट दिली
더 보기