🔸The Mumbai Police Foundation appreciates the gesture of
@AdaniFoundation for its contribution to support welfare of Policemen and Security Infrastructure of Mumbai and its citizens. Mr
@PranavAdani, Director of Adani Enterprises visited Police HQ in this regard.
🔸मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांचे कल्याण तसेच मुंबई आणि मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी
@AdaniFoundation ने दिलेल्या योगदानाबद्दल मुंबई पोलीस फाउंडेशन कृतज्ञता व्यक्त करते.
या अनुषंगाने अदानी एंटरप्रायझेसचे संचालक श्री.
@PranavAdani यांनी पोलीस मुख्यालयास भेट दिली