Namaste Mumbai! काय मग, एकदम झकास ना?
The Team1 Mumbai Networking Gala is coming your way!🔺
Nave connections बनवूया, Team1 च्या लोकांना भेटूया, Avalanche explore करूया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, एकदम धम्माल करूया, बॉस!
आपल्या मुंबईची vibe च वेगळी आहे राव! We’re super excited to meet you all.
RSVP link below 👇
Mumbai, scene भारी करूया.